Cakeandpastries
Today’s Special: Flat 10% off on Photo Cakes 🎂 — आजच्या विशेष ऑफर: फोटो केक्स वर १०% सूट! • Buy 3 Pastries Get 1 Choco Ball Free 🍪 • Free home delivery on orders above ₹400
आपल्या खास क्षणांसाठी गोड भेट — स्वादिष्ट केक्स!
आमचे केक्स ताजे, सुंदर आणि तुमच्या कार्यक्रमासाठी परफेक्ट — बुक करा आता! 1000 पेक्षाही अधिक डिझाईन !
तुमच्या आनंदात गोडवा वाढवणारे स्वादिष्ट केक!
स्वादिष्ट केक्ससाठी तुमचे आवडते ठिकाण! 🎂🍰 आमच्या केक शॉपमध्ये तुम्हाला ताजे, स्वादिष्ट आणि प्रेमाने बनवलेले केक्स मिळतील. वाढदिवस, साखरपुडा, लग्न, किंवा कोणत्याही खास प्रसंगासाठी आम्ही विविध चव आणि डिझाईन्समध्ये केक्स बनवतो. 🧁 कस्टम डिझाईन केक्स 🎂 ताजे आणि शुद्ध साहित्य वापरलेले 🍫 चॉकलेट, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, आणि अनेक स्वाद उपलब्ध 💌 ऑर्डर करण्यासाठी आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क करा! तुमच्या गोड आठवणींसाठी आमचे केक्स खास! 😍🎉!
Book Custom CakeBirthday Cakes — बर्थडे केक्स
Anniversary Cakes — अॅनिव्हर्सरी केक्स
ऑफर | Offers
Celebration Cakes — सेलिब्रेशन केक्स
Customer Reviews — ग्राहक अभिप्राय

""खूप छान दुकान! स्वादिष्ट केक, वेळेवर सेवा आणि किफायतशीर दर. एकदा नक्की ट्राय करा.""

"केकची क्वालिटी खूप छान! टेस्ट फ्रेश आणि डिझाईनही खूप सुंदर. नक्की भेट द्यावी."

"स्टाफ खूप विनम्र आणि क्वालिटी एकदम उत्तम. ऑर्डरप्रमाणे डिझाईन परफेक्ट मिळाले."

"केकची क्वालिटी खूप छान! टेस्ट फ्रेश आणि डिझाईनही खूप सुंदर. नक्की भेट द्यावी."
Follow us on Facebook
Follow Us on Instagram — इंस्टाग्रामवर आमचं अनुसरण करा
Pickup Location
Shop: Cake And Pastries
Owner: Nagesh More
Mo: 9922931904
Address: सोलापूर रिक्षा स्टॉप जवळ, मोहोळ-सोलापूर रोड मोहोळ, 413213







